Sunday, July 12, 2020

रविवार माझ्या आवडीचा..........

१) कागदी विमान बनवा.


२) खालील गोष्ट ऐका.

३) बालगीत ऐका.

Sunday, July 5, 2020

🎨 *रविवार माझ्या आवडीचा*🎨


 *या दिवशी मुलांसाठी घेऊन येणार आहोत विविध उपक्रम*
 🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀 
*इयत्ता पहिलीच्या मुलांसाठी , वर्ग पूर्वतयारी साठी हसत -खेळत शिक्षण*
 🔜 🔜 🔜 🔜 🔜 🔜 🔜 🔜
 *इयत्ता १ लीच्या विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने करावयाची कृती .... इतरांना share करा*
         🎇 *कला व कार्यानुभव* 🎇 
           🔔 *इयत्ता - पहिली*🔔
 *घटक - कागदकाम,गोष्ट व गायन*
      *(कागदी पंखा तयार करा.)* 

खालील लिंकला टच करा .व्हिडिओ पहा व कागदी पंखा तयार करा.

https://forms.gle/czSxyowFV3qjpA3f7

 9️⃣8️⃣8️⃣1️⃣4️⃣6️⃣8️⃣8️⃣3️⃣8️⃣
 ■ *निर्मिती*
 ■ ◆◆ *श्रीम इंगळे एस .बी*◆◆
 *नगरपालिका शाळा क्र.६ कोपरगाव*
 ■ *ता कोपरगाव ,जि अहमदनगर*■
 ingalesunita.blogspot.com 
 💫💫💫💫💫💫💫💫💫 
🌈 *आवडल्यास नक्की share करा*🌈