🟥🟧🟨🟦🟩🟦🟥🟧🟨
*भाषिक खेळ*
🟥🟧🟨🟥🟥🟪🟩🟩🟦
*संकलक -श्रीम.सुनिता इंगळे(सुर्यवंशी)*
9️⃣8️⃣8️⃣1️⃣4️⃣6️⃣8️⃣8️⃣3️⃣8️⃣
◼️◻️◼️◻️◼️◻️◼️◻️◼️
🟣 *शब्दांचा लंपडाव*🟣
*📘खालील शब्दात लपलेले प्राणी शोधा.📕*
*१. सडासारवण - ससा*
*२. उघडावाघडा - वाघ*
*३. गोरागोमटा - गोम*
*४. भूपाल - पाल*
*५. उघडाबोडका - बोका*
*६. व्दारपाल - पाल*
*७. चित्ताकर्षक - चित्ता*
*८. नागरमोथा - नाग*
*९. वखार - खार*
*१०.कोल्हापूर - कोल्हा*
*११. पानफूल - पाल*
*१२ . सारसबाग - सारस*
*१३ .ससाणा - ससा*
*१४ . मिडास - डास*
*१५ .मावशी - माशी*
*१६. पाऊल - पाल*
*१७. कारखाना - खार*
*१८ . सामासिक - मासा*
*१९ . पालक - पाल*
*२० .पसारा - साप*
*२१ . गवार - चार*
*२२ . गरम - मगर*
*२३ .अंगरखा - खार*
*२४ . पाटील - पाल*
🟥🟦🟧🟨🟪🟦🟨🟥🟩
No comments:
Post a Comment