Monday, May 18, 2020
Friday, May 15, 2020
भाषिक खेळ
🟦🟪🟩🟥🟨🟧🟦🟪🟩
*Two minutes activity*
( खालील चित्र पाहून त्यांना इंग्रजीत काय म्हणतात ते शोधा.)
🟩🟪🟦🟧🟨🟥🟩🟪🟩
*निर्मिती - श्रीम.इंगळे सुनिता भाऊसाहेब*
9️⃣8️⃣8️⃣1️⃣4️⃣6️⃣8️⃣8️⃣3️⃣8️⃣
1. 🐒 11. 🐅 21. 🦓
2. 🦉 12. 🐘 22.🐪
3. 🐝 13. 🐜 23. 🦒
4. 🦋 14.🦘 24. 🐃
5. 🐌 15. 🐎 25. 🐏
6. 🦂 16. 🐕 26. 🐈
7. 🐢 17. 🐓 27.🦚
8. 🐍 18 . 🦜 28. 🦢
9. 🦎 19. 🐇 29. 🐿️
10. 🐟 20. 🦩 30. 🐊
🟩🟪🟥🟧🟨🟩🟦🟪🟥
भाषिक खेळ
🟥🟧🟨🟩🟦🟩🟥🟧🟨
*भाषिक खेळ*
( *मला ओळखा*)
🟥🟧🟨🟪🟨🟪🟩🟩🟦
*संकलक -श्रीम.सुनिता इंगळे(सुर्यवंशी)*
9️⃣8️⃣8️⃣1️⃣4️⃣6️⃣8️⃣8️⃣3️⃣8️⃣
◼️◻️◼️◻️◼️◻️◼️◻️◼️
🟣 *मला ओळखा*🟣
*📘खालील नादयुक्त शब्दातील आवाज कोणाचा आहे ते ओळखणे. 📕*
*उदा. - गडगडाट - ढग*
*१. किलबिल - पक्षी*
*२. किणकिण - बांगड्या*
*३. चिवचिव - चिमणी*
*४. खळखळ - झरा*
*५. सळसळ - पाने*
*६. गजबजाट - गर्दी*
*७. कडकड - वीज*
*८. खडखड - यंत्र*
*९. घरघर - चाक*
*१०.कटकट - भांडण*
*११. टणटण - घंटा*
*१२ . डमडम - डमरु*
*१३ .छमछम - घुंगरु*
*१४ . धो धो - पाऊस*
*१५. पो पो - भोंगा*
🟥🟦🟧🟨🟪🟦🟨🟥🟩
बालरक्षक म्हणून निभावलेली जबाबदारी ............
*"जगण्यावर
प्रेम करणाऱ्यांना आयुष्याविषयी कसल्याच तक्रारी नसतात..."*
Subscribe to:
Posts (Atom)