🟥🟧🟨🟩🟦🟩🟥🟧🟨
*भाषिक खेळ*
( *मला ओळखा*)
🟥🟧🟨🟪🟨🟪🟩🟩🟦
*संकलक -श्रीम.सुनिता इंगळे(सुर्यवंशी)*
9️⃣8️⃣8️⃣1️⃣4️⃣6️⃣8️⃣8️⃣3️⃣8️⃣
◼️◻️◼️◻️◼️◻️◼️◻️◼️
🟣 *मला ओळखा*🟣
*📘खालील नादयुक्त शब्दातील आवाज कोणाचा आहे ते ओळखणे. 📕*
*उदा. - गडगडाट - ढग*
*१. किलबिल - पक्षी*
*२. किणकिण - बांगड्या*
*३. चिवचिव - चिमणी*
*४. खळखळ - झरा*
*५. सळसळ - पाने*
*६. गजबजाट - गर्दी*
*७. कडकड - वीज*
*८. खडखड - यंत्र*
*९. घरघर - चाक*
*१०.कटकट - भांडण*
*११. टणटण - घंटा*
*१२ . डमडम - डमरु*
*१३ .छमछम - घुंगरु*
*१४ . धो धो - पाऊस*
*१५. पो पो - भोंगा*
🟥🟦🟧🟨🟪🟦🟨🟥🟩
No comments:
Post a Comment